जेव्हा मी जात चोरली होती!

Paperback, 89 pages

Marathi language

Published by अक्षर प्रकाशन.

No rating (0 reviews)

'जेव्हा मी जात चोरली होती ' यातील प्रत्येक कथेतील माणसे कुठल्या तरी टोकाला जाऊन पोहोचली आहेत. सुडाच्या, संतापाच्या, दु:खाच्या, दैन्याच्या अशा टोकावर जाऊन पोहोचलेली आहेत की कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार आहे हे कळत नाही.

1 edition

Subjects

  • Fiction
  • Short Stories
  • Caste
  • Maharashtra